मनाली सुनील मंडालकर यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule07 Mar 25 person by visibility 144 categoryसामाजिक
कोल्हापूर
नाशिक येथील मनाली सुनील मंडालकर यांना आदर्श महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. कृती फाउंडेशन यांच्यावतीने 8 मार्च रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण समारंभ होत आहे.
हस्तकला व्यवसायात त्या पारंगत असून विविध सामाजिक कार्यात सुद्धा त्या अग्रेसर आहेत. कौस्तुभ क्रिएशन ही त्यांची फर्म आहे. वरच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.