वसा पारंपारिक लोक संस्कृतीचा'" या कार्यक्रमाचे आयोजन
schedule17 Mar 25 person by visibility 167 categoryराजकीय

कोल्हापूर;
सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने त्यांचे विचार व कार्य जनमाणसात पोहोचावे यासाठी मंगळवारी (दि. १८) सांय. ६.०० वा. राम गणेश गडकरी सभागृह, समलोहिया हायस्कूल जवळ पेटाळ, जि. कोल्हापूर येथे,
'वसा पारंपरिक लोक संस्कृतीचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना श्री. आशिष शेलार, मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री. विकास खारगे मा.मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित नृत्य, नाट्य,पोवाडा व सांस्कृतिक कार्यक्रम युवा शाहीर शुभम विभुते आणि सहकारी कलावंत हे सादर करणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बिभीषण चवरे संचालक,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे..