शिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कार
schedule04 Apr 25 person by visibility 72 categoryसामाजिक

कोल्हापूर; येथील कृती फाउंडेशन यांच्यावतीने परळी नांदगाव (ता. शाहूवाडी) शिवाजी भिमाजी परळीकर यांना यावर्षीचा संविधान प्रसारक पुरस्कार देण्यात येत आहे. रविवारी सहा रोजी सायंकाळी साडेचार वाजता पुरस्काराने तरी समारंभ होणार आहे.
परळीकर यांनी यापूर्वी रक्तदान शिबिर वृद्धाश्रमात मदत, गरजूंना मदत केली आहे. विविध आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदविला आहे. वंचितांना न्याय देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात.
परळीकर हे वंचित बहुजन आघाडी युवा उपाध्यक्ष तालुका शाहूवाडी असून साईराज कंट्रक्शनच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात नावलौकिक प्राप्त केले आहे. तसेच रक्तदान शिबिर वृक्षरोपण गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत वृद्ध आश्रमात वृद्धांना सामाजिक बांधिलकी जपून आधार व विविध सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मोठे कार्य म्हणून आतापर्यंत अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
संविधानानुसार देशाचा कारभार चालविण्यासाठी संविधान या विषयावर व्याख्यान व संविधान वाटप करण्याचे सुद्धा काम त्यांनी केलेले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.