प्रा. पूनम उत्तम पोवार यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule07 Mar 25 person by visibility 183 categoryआरोग्य
कोल्हापूर ;
सिद्धार्थनगर पेटवडगाव येथील प्रा. पुनम उत्तम पोवार यांना आदर्श महिला पुरस्कार
देण्यात आला. 8 मार्च रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या असतील कार्यक्रम पार पडणार आहे.
डॉक्टर पवार यांनी बालकामगार स्पेशल ग्रामीण शहरी तुलनात्मक अभ्यास यासह विविध नागरिकांना मार्गदर्शन केलेला आहे ते सध्या विदेशी यादव कॉलेज बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.