डॉ. प्रविणा कुलकर्णी यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'
schedule06 Mar 25 person by visibility 95 categoryआरोग्यसामाजिक

कोल्हापूर
डॉ. प्रविणा कुलकर्णी यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
डॉ. प्रविणा कुलकर्णी या चिल्ड्रन्स & मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, राजारामपुरी, कोल्हापूर येथे कॉस्मेटिक डेंटिस्ट, इम्प्लांटोलॉजिस्ट आणि चीफ डेंटल सर्जन म्हणून गेल्या १० वर्षांपासून रुग्णांना उपचार प्रदान करत आहेत. दंतशैल्यचिकित्सक म्हणून त्यांना तब्बल १७ वर्षांचा अपरिमित अनुभव आहे.
डेंटल प्रैक्टिस मध्ये १७ वर्षांचा बलाढ्य अनुभव घेऊन डॉ. प्रविणा यांनी १०,००० हून जास्त दंत रुग्ण यशस्वी रित्या हाताळलेले आहेत. आणि याची पोच पावती म्हणजे चिल्ड्रन्स & मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक, कोल्हापूर हे आपल्या कोल्हापूरातील Highest Google rated Dental Clinic आहे, ज्याला सर्वात जास्त ५०० हून अधिक Google reviews मिळाले आहेत.
चिल्ड्रन्स & मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक तर्फे गेल्या काही वर्षांपासून, कोल्हापुरातील बालसंकुल संस्था येथील मुलांना मोफत दंतचिकित्सा , पूर्णपणे मोफत दंतोपचार व दर वर्षी शक्य त्या स्वरूपात देणगी, डॉ. प्रविणा मॅडम प्रदान करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे.
प्रत्येक क्षेत्रात Online skill development courses घेण्यात येतात. याच प्रमाणे आपल्या समाजासाठी साठी अजून एक पाऊल पुढे घेता, डॉ. प्रविणा यांनी रोजच्या पेशंट च्या कामातुन वेळ काढून, Dr. Pravina’s Enhance Dental Academy या नावाने राजारामपुरीत ट्रेनिंग सेंटर सुरू केले. मा. खासदार श्री. धनंजय महाडीक साहेबानच्या हस्ते या अकॅडमी चे भव्य उद्घाटन करण्यात आले . या अकैडमी चे वैशिष्ट म्हणजे- डेंटल कॉलेज मधील शिकाऊ मुले, नवीन पदवीधारक डॉक्टर / सहकारी डेंटीस्ट व सीनियर डेंटिस्ट साठी देखील अल्प दरात Skills Development Courses / Continuing Dental एजुकेशन आयोजित करण्यात येतात.
▸ Dentistry फील्ड मध्ये दर्जेदार काम करणे व पेशेंट चे पूर्ण समाधान करणे या बाबींवर त्यांचा नेहमीच जोर असतो. मॅडमांची स्पेशलिटी म्हणजे प्रौढ रुग्ण/ शालेय मुलांसाठी Painless dentistry प्रैक्टिस करता आहेत. आजच्या टेक्नोलॉजी च्या जगामध्ये, पूर्णपणे वेदनारहित दंत उपचार मिळणे हे कोल्हापुरातील पहिले डेंटल क्लिनिक आहे. एडवांस लाफिंग गैस टेक्नीलॉजी ( हास्य वायू तंत्रज्ञान) वापरून सगळया रुग्णांना आरामदायक व वेदनारहित दंतोपचार डॉ. प्रविणा उत्कृष्ट रित्या प्रदान करत आहेत.
सिंगल व्हिजिट रूट कॅनाल ट्रीटमेंट, कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, डिजिटल स्माईल डिझायनिंग आणि इम्प्लांट डेंटिस्ट्री या सगळ्याच उपचारांमध्ये डॉ. प्रविणा कुलकर्णी यांनी एक विशेष कौशल्य मिळवलेल आहे. म्हणूनच त्या म्हणतात- Painless dentistry for all ages / वेदनारहित दंतोपचार…सर्वांसाठी हे आमच्या दवाखान्याचे ब्रीद वाक्य आहे .
खास महिलांसाठी Cosmetic dentistry वर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे ज्यात दातांसाठी लॅमिनेट, विनियर्स, संपूर्ण कव्हरेज झिरकोनिया क्राउन्सचा या सारख्या aesthetic procedures चा समावेश आहे.
डॉक्टर म्हणून आपण समाजाचे देणे लागतो, या तत्वाला प्राधान्य देवून Social service मध्येही मॅडम नेहमीच अव्वल असतात.
डॉ. प्रविणा हे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम चे सदस्य असून कोल्हापुरातील व नजीकच्या गावातील शाळांमध्ये एम पूर्णपणे मोफत दंत चिकित्सा शिबिर डॉ. प्रविणा स्वतः राबवत आहेत व मौखिक आरोग्याबद्दल सेमिनार्स देखील घेतात. असाच एक उपक्रम त्यांनी ५ मार्च २०२५ रोजी पाडळी बुद्रुक प्रयाग चिखली येथे विद्या मंदिर शाळेत राबवला. अंगणवाडी ते सातवी वर्गातील २८० मुलांची मोफत दंत तपासणी केली व मौखिक आरोग्याबद्दल माहिती दिली.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे, येथे देखील मॅडम Guest Speaker म्हणून मुलांच्या मौखिक आरोग्याबद्दल पालकांना समुपदेशन करतात आणि नियमित पणे गेल्या ३ वर्षांपासून मुलांमध्ये मोफत डेंटल checkup करत, ५ वर्षांपासून SGI शाळेचे चे पॅनेल डेंटिस्ट आहेत.
चिल्ड्रन्स & मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक तर्फे गेल्या काही वर्षांपासून, कोल्हापुरातील बालसंकुल संस्था येथील मुलांना मोफत दंतचिकित्सा , पूर्णपणे मोफत दंतोपचार व दर वर्षी शक्य त्या स्वरूपात देणगी, डॉ. प्रविणा मॅडम प्रदान करत आहेत.
डेंटिस्ट्री च्या पलीकडे जाऊन
स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अजून एक पाऊल उचलले. आजच ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त, Dr प्रविणा कुलकर्णी यांनी त्यांच्या अकैडमी तर्फे ‘ Finance management for Women’ अशा महत्त्वपूर्ण विषयावर हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आयोजित केला होता.
एवढ्या कमी वयात प्रचंड अनुभव घेऊन कौशल्य आत्मसात करून व सामाजिक कार्यात देखील मोलाचे योगदान देणारे डॉ. प्रविणा अंकुर कुलकर्णी यांचे मी आज मनःपूर्वक कौतुक करून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो.
अधिक माहितीसाठी
डॉ. प्रविणा कुलकर्णी (BDS,PGDHHM)
कॉस्मेटिक डेंटिस्ट आणि इंप्लांटॉलॉजिस्ट
8855033128
डॉ. अंकुर कुलकर्णी (MDS )
बालदंतरोग तज्ज्ञ
9975777927
चिल्ड्रन्स & मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक
504-506, पाचवा मजला,इंदु ड्रीम्स, कॅसल होटल जवळ,U.S. Polo शोरूम वर, राजारामपुरी ३ री गल्ली, कोल्हापूर
अपॉइंटमेंट साठी संपर्क- 9373807074